New Jai Hind Spardha Pariksha Prabodhini

ओसवाल ज्वेलर्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत.


नेकलेस

ओसवाल ज्वेलर्स मध्ये नेकलेस ची भव्य रेंज उपलब्ध आहे. आम्ही दागिने बनविताना मार्केट मध्ये सध्या जी फॅशन सुरु असेल त्याप्रमाणे दागिने बनवितो. आमच्या ग्राहकांचा आम्ही प्रथम विचार करतो व त्याचसाठी ग्राहकांना जसे डिझाईन पसंद असेल तसे डिझाईन बनविण्याचा आमचा मानस असतो.....


पाटल्या

पाटल्या, बांगड्यांची भव्य अशी रेंज ओसवाल ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहे. ओसवाल ज्वेलर्स इस्लामपूर बरोबरच संपूर्ण सांगली जिल्ह्यात आपल्या ग्राहकांना परिचित आहे. पाटल्या, बांगड्या ग्राहकांना हव्या त्या डिझाईन मध्ये अत्यंत माफक मजुरी मध्ये बनवून दिले जातात ज्यामुळे ग्राहकांची पहिली पसंती....


मंगळसूत्र

भारतीय परंपरेमध्ये मंगळसूत्राला एक महत्वाचे स्थान आहे. स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक असणाऱ्या मंगळसूत्राला ओसवाल ज्वेलर्स मध्ये तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने बनविले जाते. मंगळसूत्राच्या असंख्य व्हरायटी ओसवाल ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीनुसार सुद्धा मंगळसूत्र बनवून दिले जाते.....


ऑफर


Copyright 2017@ Oswal Jewellers.